Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुसुमताई फौंडेशन कडुन माता रमाई जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कुसुमताई फौंडेशन कडुन माता रमाई जयंती साजरी

जळगाव-(प्रतिनिधी)- येथील “कुसुमताई फौंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन खडके बु ता. एरंडोल येथिल सर्वोदय माध्यमिक विद्यालयात माता रमाई भिमरावजी अंबेडकर यांची 123 वी जयंती साजरी करण्यात आली.
सागर सपकाळे अध्यक्ष कुसुमताई फौंडेशन यांनी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर अनुभुती विद्यालयाचे विद्यार्थिनी प्रणाली भालेराव, स्नेहा संकल्प, रागिणी इंगळे, अश्विनी भालेराव, मानसी इंगळे, पौणिमा भालेराव , भाग्यश्री शितोळे, यश बि-हाडे यांनी माता रमाई अंबेडकर यांच्यावर आधारितरमाईचे कष्ट नाटीका सादर केली. याप्रसंगी शाळचे मुख्याध्यापक एस.पी.देवरे अधिक्षक प्रमोद पाटील उपशिक्षक डि.के.पाटील , ए. एम. जयकारे, एम. एम.काझी, व्ही आर पाटील, यु. पी. चव्हाण, एम. बी. चव्हाण, एस. ए. पाटील, एम. आर. पाटील, पी. बी. पाटील, बी. टी. पाटील, व सर्व कर्मचारी हजर होते. कुसुमताई फाऊंडेशनचे पदाधिकारी चेतन धमके, उमेश भालेराव जळगाव हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उर्दू आणि हिंदी शायरीच्या माध्यमातून जगाचं दुःख मांडणारे जिंदादिल शायर निदा फाजली यांचं दि. 8 फेब्रुवारी पुण्यस्मरण.

Next Post

शेंदुर्णीच्या भूमिपुत्रा ला तांयक्वादो मध्ये ब्लॅक बेल्ट

Next Post
शेंदुर्णीच्या भूमिपुत्रा ला तांयक्वादो मध्ये ब्लॅक बेल्ट

शेंदुर्णीच्या भूमिपुत्रा ला तांयक्वादो मध्ये ब्लॅक बेल्ट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo