Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषिदूत शुभम देसले यांचा ग्रामीण कृषी जागृतता कार्यक्रम संपन्न; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कृषिदूत शुभम देसले यांचा ग्रामीण कृषी जागृतता कार्यक्रम संपन्न; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

अमळनेर(प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषिदूत शुभम देसले यांनी ग्रामीण कृषी जागृतता कार्यक्रम 2021-22 या अंतर्गत खेडी येथे माती परीक्षण व सुयोग्य कथांचे नियोजन या विषयावर शेतकऱ्यांचा समवेत प्रात्यक्षिक पार पाडले. मातीचा नमुना घेत असताना अनेक शेतकरी बांधव चुकीच्या पद्धतीचा अवलंब करतात काही वेळा पीक लावल्यानंतर देखील माती परीक्षण करतात हीच कमतरता हेरून शुभम देसले यांनी सुयोग्य पद्धतीने मातीचे नमुने घेण्याचे पद्धतीचा अवलंब करून दाखवला. पिकास कोणत्या अवस्थेत कुठले मूलद्रव्य कमतरता असते पीक वाढीस कुठले मूलद्रव्य कामी येतात या विषयावर सखोल विश्लेषणकरून देखील मातीत मूलत: कुठल्या मूलद्रव्यांची कमतरता आहे कुठले खत कधी वापरावे व माती परीक्षण करताना मातीचे नमुने कोणत्या पद्धतीने गोळा करावे माती परीक्षण साठी कोणत्या प्रयोग शाळेत जावे व माती परीक्षण झाल्यानंतर माती परीक्षण अहवाल चा अभ्यास करून सुयोग्य खतांचा पुरवठा कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तरी उपस्थित शेतकऱ्यांनी या विषयावर समाधान व्यक्त करुन कृषिदूत शुभम देसले यांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडेंट युनिअनच्या साखळी उपोषणाची सांगता; शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक

Next Post

ओलसरपणामुळे त्वचेचे आजार जडण्याची भीती

Next Post

ओलसरपणामुळे त्वचेचे आजार जडण्याची भीती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo