Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा काॅग्रेस तर्फे शेतकरींचा बांधावर जावुन सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा काॅग्रेस तर्फे शेतकरींचा बांधावर जावुन सन्मान

  • कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा कॉग्रेस ने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकरी राजा चा सन्मान करण्यात आला

महाराष्ट्रात कृषि दिन साजरा होत असतानां शेतकरी नेता कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ नाना पटोले यांच्या प्रेरणेतून पाचोरा कॉग्रेस हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

पाचोरा कॉग्रेस चे पदाधिकारी भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि तेथे शेतकऱ्यांना टोपी बागायतदार रुमाल मास्क सह बांधावर लावायचे झाडे देऊन शेतकऱ्यांना सन्मान केला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, दिपक सोनवणे, समाधान ठाकरे, शेतकरी संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, मदन देवरे, आदी उपस्थितीत होते.

कॉग्रेस चे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बांधावर गेले तेव्हा सन्मान झाल्यावर शेतकरी भाउक झाले पहील्यांदा असा सन्मान होत आहे. जय जवान जय किसान सह कॉग्रेस जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सर्व फ्रंटल चे पदाधिकारी उपस्थितीत होते. कॉग्रेस च्या कार्यक्रमाची चर्चा परीसरात होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात स्त्रियांचे होणारे लैंगिक छळ प्रतिबंध कायदा या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न

Next Post

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

Next Post

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo