Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी व कृषिसंलग्‍न विषयाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर; डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात समुपदेशन व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/11/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कृषी व कृषिसंलग्‍न विषयाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर; डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात समुपदेशन व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा

जळगाव(प्रतिनिधी)- कृषी व कृषिसंलग्‍न विषयाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर झाले असून जळगाव भुसावळ महामार्ग ६ खिर्डी शिवारातील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात समुपदेश व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून विद्यार्थ्यांनी केंद्रावर येवून ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन कृषी शिक्षण,संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ.अशोक चौधरी यांनी केले आहे.

सीईटी सेलकडून व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक पदवी प्रवेशपूर्व परिक्षांचे निकाल जाहिर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी मान्यता दिल्यावर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापिठ अंतर्गत कृषी, कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर केले आहे.राज्यातील शासकीय अनुदानित तसेच विना अनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबर पर्यत www.ug.agriadmission.inसंकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे. २,७ आणि १३ डिसेंबर या दिनांकाला गुणवत्‍तेनुसार तीन फे—यात प्रवेश होतील. तसेच २० डिसेंबरपासून जागेवर प्रवेशफेरी होणार असून संस्था स्तरीय प्रवेशफेरीस दिनांक २३ डिसेंबरपासून सुरूवात होईल.

या संपूर्ण प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या करीता महाराष्ट्रात समुपदेशन केंद्राची स्थापना तसेच ऑनलाईन अर्ज भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून खान्देशातील राहुरी विद्यापिठार्तंगत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाने देखिल पुढाकार घेत समूपदेश व ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहितीसाठी कृषी शिक्षण,संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ.अशोक चौधरी ९४०३२४९६४० व उपकुलसचिव अतुल बोंडे ८९९९०७१९८७ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

मृतांच्या नातेवाईकांना दोन दिवसांत मदत करुन, उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याच्या आरोग्य मंत्रांच्या सूचना

Next Post

छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Next Post
छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo