Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यान्वित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनधी) जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ करण्यात येणार आहे. कोविड सेंटरचे औपचारिक उद्घाटन आज सकाळी (दि. ११ मार्च २०२१ रोजी) १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र वाढत चालला असून दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हि आपणा सर्वांच्या चिंतेची बाब झाली आहे. सुरुवातील होम आयसोलेशनला प्रशासनाने परवानगी दिली होती पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाला मदतरूप होण्यासाठी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णासाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार आदि सुविधा असणार आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने श्री रत्नाकर पाटील, नंदू अडवाणी, सतिश मोरे, यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा शुभारंभ

Next Post

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी वने राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची विधिमंडळ समिती जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d