Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा शुभारंभ

जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. भीमशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे आज प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर होणाऱ्या कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

तालुक्यात प्राथमिक केंद्र स्तरावरील सर्वात पहिली लस माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे व जि.प. सदस्या विद्याताई खोडपे यांना आरोग्य सहाय्यीका जयश्री कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली.
तालुका स्तरीय उद्घाटन प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील,डॉ. सारिका भोळे, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

लस घेतल्याबद्दल दिलीप खोडपे याचे तहसीलदार व विद्याताई खोडपे यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

60 वर्षे वरील सर्व नागरिकांना व 45 वर्षे वरील कोमॉरबीड ज्यांच्याकडे रजिस्टर प्रॅक्टिशनर यांचे प्रमाणपत्र आहे त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोरोना लस दिली जाईल.ही प्रक्रिया ऑनलाईन व ऍप वर आधारित आधारित असल्याने यामध्ये बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणी येऊ शकतात तरी नागरिकांनी सहकार्य करावे व मास्क चा वापर,वारंवार हात धुणे,एकमेकांपासून अंतर ठेवणे व गर्दी न करणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे ह्या नियमांचे पालन लस घेतल्यानंतर ही नागरिकांनी करणे आवश्यक आहे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यान्वित

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यान्वित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo