Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केसीइचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव मध्ये मॅनेजर्स डे इव्हेंट उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
केसीइचे  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव मध्ये  मॅनेजर्स डे इव्हेंट उत्साहात साजरा

जळगाव-केसीई चे  आय. एम. आर.  यांनी फेब्रुवारी २०२० रोजी युनिव्हेंटी स्तरावर“ मॅनेजर्स डे ”  कार्यक्रम आयोजित केला. ” संस्था, प्रतिस्पर्धी संस्था आणि व्यक्ती यांच्यात काम करतांना वास्तविक जीवनातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि नेतृत्व कौशल्य विकास” हा या स्पर्धे मागील उद्देश होता”. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक आय. एम. आर. चे संचालक  प्रा . डॉ शिल्पा के. बेंडाळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात  ” विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी व  कौशल्य वाढीसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम व स्पर्धांचे  आयोजन  करण्यात येते असे प्रतिपादन केले त्यांचे भाषण खूपच उत्साहवर्धक व प्रेरणादायक होते, या कार्यक्रमामध्ये विविध तीन विभागांचा समावेश होता.

१. एन्व्हिव्हो केसस्टडी प्रेझेन्टेशन 

२. पोटपुरी अँड इंटरएक्टिव कार्यक्रम आणि

३. नेतृत्व आणि समन्वय कौशल्याची चाचणी करण्यासाठी डिझाइन केलेले स्टार्टागेम्स.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रा विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयातील सहभागी  स्पर्धकांची संख्या एकूण 152 होती तर आय. एम. आर. मधून एकूण ३५० सहभागी  स्पर्धक होते. कार्यक्रमांसाठी परीक्षक म्हणून केस स्टडी प्रेझेंटेशन  साठी  एसएसबीटी अभियांत्रिकी आणि आयटी चे डॉ.रिचा मोदियानी  आणि डॉ अनुपमा चौधरी उपस्थित होते. पोटपुरी स्पर्धेसाठी काव्या बेदमुथा व ममता दहाड यांनी परीक्षण केले तसेच स्ट्रेटागेमसाठी ओरियन इंग्लिश मिडीयम स्कुल च्या कोमल पाटील व फिजिकल डायरेकटर नीलिमा पाटील यांनी परीक्षण केले. व्हेलिडिक्टरी समारंभ  व बक्षीस वितरण साठी  प्रमुख पाहुणे सुप्रासिध्य उद्योजक श्री सुदिप राणे, व्यवस्थापकीय संचालक एसपी फार्मास्युटिकल्स जळगाव हे उपस्थित होते. या  प्रसंगी त्यांनी” असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व प्रयत्नात यश मिळावे अशी शुभेच्छा दिल्या.  प्रत्येक स्पर्धेसाठी एकूण तीन  बक्षिसे दिली गेली त्यात  प्रमाणपत्र, करंडक, तसेच पहिल्या स्पर्धेसाठी 1500, 1000 आणि 750 चे रोख बक्षिसे देण्यात आली. 

पारितोषिक विजेते खालील प्रमाणे :

१. एन्व्हिव्हो केसस्टडी प्रेझेन्टेशन  या मध्ये

             प्रथम : किंजल कोक्चर आणि संघ

             द्वितीय : निशांत मांडे आणि संघ

              तृतीय : हेमा नाथानी आणि संघ

२. पोटपुरी अँड इंटरएक्टिव  कार्यक्रम आणि

             प्रथम : प्रज्वल मणियार आणि संघ

             द्वितीय :राज जैन आणि संघ

              तृतीय : दिव्या झंवर आणि संघ

३. नेतृत्व आणि समन्वय कौशल्याची चाचणी करण्यासाठी डिझाइन केलेले स्टार्टागेम्स.

             प्रथम :  प्रियांका झंवर  आणि संघ 

             द्वितीय : अक्षय सोनावणे आणि संघ

              तृतीय :  प्रज्वल मणियार आणि संघ

कार्यक्रमाचे सकाळ सत्राचे  सुत्रसंचालन अंकिता वर्मा या विद्यार्थिनीने केले व बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन डॉ नितीन खर्चे  यांनी तर आभारप्रदर्शन  प्रा.अनिलकुमार मारथी  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी , सर्व  शिक्षक व शिक्षकेतर यांचा सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनपाच्या 1141 कोटींच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर

Next Post

ग्रीवेचा कर्करोग

Next Post
ग्रीवेचा कर्करोग

ग्रीवेचा कर्करोग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo