Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के. सी. ई.  अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात बीज इंटेल २०२३ कार्यक्रम उत्साहात साजरा 

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
के. सी. ई.  अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात बीज इंटेल २०२३ कार्यक्रम उत्साहात साजरा 

जळगाव दि.19 – के. सी. ई.  अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव येथे बीज इंटेल २०२३ कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजय पावडे हे होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी मॅनॅजमेन्ट गेम्स, वादविवाद स्पर्धा,प्रश्न मंजुषा, लोगो डिसाईन, अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक किरण पाटील, सोनिया टेकवानी, ममता दहाड आणि पराग नारखेडे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी धुळे, जळगाव, भुसावळ, धरणगाव येथील महाविद्यालयाच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य श्री. संजय दहाड, अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशासाठी  कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शेफाली अग्रवाल याच्यासोबत  व्यवस्थापन विभागातील डॉ. विना भोसले, प्रा. दिगंबर सोनवणे, प्रा. हेमंत धनंधारे, प्रा. तानिया भाटिया, प्रा. आरती लुल्ला, प्रा. गुंजन चौधरी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘जत्रा शासकीय योजनांची’ अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने जनकल्याण कक्ष स्थापन करावा – जिल्हाधिकारी प्रविण महाजन

Next Post

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती

Next Post
राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo