Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा  स्वागतोत्सव कार्यक्रम संपन्न 

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.18-   इंजिनीरिंग च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.जी.एम.मालवतकर, यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आर. सुगंधी सर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा.एस.ओ.दहाड, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार, विभाग प्रमुख डॉ. संजय आर कुमावत, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.   
स्वागतोत्सव कार्यक्रमात योगाचे  महत्व, प्रयोगातून विज्ञान, संघ एकजुटीकरण, दुर्ग किल्ले संवर्धन, अँटीरॅगिंग आणि भारतीय राज्यघटना या विविध विषयांवर,वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले, त्यात प्रा.गीतांजली  भंगाळे, प्रा.दिलीप भारंबे, प्रा.पुनीत शर्मा, प्रा.देवदत्त गोखले, आणि डॉ. रेखा पहूजा या मान्यवरांनी आपले मत विद्यर्थ्यान सोबत  मांडले. 


विद्यार्थ्यांना जीवनात जगताना लागणारे सर्व गुन संपन्न व्हावे व जीवन सुखकर व्हावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आणि  स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विविध गोष्टीचा अभ्यास करावा असे मत या मान्यवरांच्या विचारातून प्रकट करण्यात आले.      
कार्यक्रमाची सांगता मा. डॉ. डी. जी. हुंडीवाले सर यांच्या व्यख्यानाने करण्यात आली. शालेय जीवनात आजच्या काळात  उपलब्ध सुविधा  आणि त्यांची सांगड कशी घालावी व येणारा काळ हा स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण किती टिकतो हे फार महत्वाचे आहे या विषयावर सरानी मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ. संजय सुगंधी, प्रा.एस.ओ.दहाड, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार , डॉ. संजय आर कुमावत तसेच सर्व  विभाग प्रमुख यांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयश्री नारखेडे व प्रा.विजय चॊधारी यांनी सांभाळले. तसेच डॉ.एस आर.पाटील, प्रा.हर्षां भंगाळे, प्रा.स्नेहल भंगाळे आणि प्रा.के.बी.पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन यशस्वित पणे केले.    
  
     
    

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पी. जी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रशिक्षण कार्यशाळा सपंन्न

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची आय एम आर कॉलेज कमेटी नियुक्त

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची आय एम आर कॉलेज कमेटी नियुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d