Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पी. जी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रशिक्षण कार्यशाळा सपंन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.18 – के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रशिक्षण  कार्यशाळा नुकतीच पार पडली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ.दीपक दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एस . झोपे, आयक्युएसई समन्वयक  प्रा. संदीप पाटील व रसायनशास्त्र विभागाचे डॉ.आर. एम. पाटील हे उपस्थितीत होते. कार्यशाळेचे  आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी सेल द्वारे  करण्यात आले होते.  डॉ. दीपक दलाल यांनी महाविद्यालयीन बदलत्या परीक्षा व मूल्यमापन पद्धती या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 

प्रा. संदीप पाटील यांनी संस्थेची व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा व विविध शाखांची ओळख करून दिली. डॉक्टर आर एम पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. एक दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात वक्त्यांसोबत संवादात्मक सत्रांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली चौधरी यांनी केले. महाविद्यालयाच्या सर्व नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे गाईडचे शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा  स्वागतोत्सव कार्यक्रम संपन्न 

Next Post

के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा  स्वागतोत्सव कार्यक्रम संपन्न 

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo