Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के. सी. ई. च्या पी. जी. कॉलेज तर्फे गेस्ट लेक्चर सिरीज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव –   के सी. ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवा निमित्त, मू. जे. महाविद्यालय (स्वायत),  व पी. जी. कॉलेज ऑफ सायन्स,  यांचे संयुक्त विद्यमाने गणित व संख्याशास्त्र च्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर सिरीज नुकतीच १५ रोजी आयोजित करण्यात आली होती. यासाठी विविध नामांकित संशोधन संस्थांमधून संबंधीत विषयाचे तज्ञ प्राध्यापकांना आमंत्रीत केले होते. सकाळच्या सेशन मध्ये डॉ. धनंजय डे. सायंटीस्ट (एफ), संरक्षण मंत्रालय, केंद्र सरकार, दिल्ली यांनी कोडींग थेअरी व क्रीप्टोग्राफी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून नंबर-थेअरी व अलजेब्रा यांचे उपयोजन कसे केले जाते ते उदाहरणासह स्पष्टीकरण केले. 

दुपारच्या सत्रात प्रा. डि. पी. पाटील, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर यांनी फायनाईट फील्ड्स संबंधी अगदी सोप्या पद्धतीने पद्व्युतर वर्गातील विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्या व्याख्यानामध्ये डॉ. पाटील यांनी थेअरी ऑफ इक्वेशनचे महत्व फायनाइट फिल्ड मध्ये कसे करता येते ते पटवून दिले.

सकाळी गेस्ट लेक्चर सेरीजच्या उद्घाटन  प्रसंगी मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तर व्यासपीठावर पी. जी. कॉलेजेचे प्राचार्य. डॉ. व्ही. एस झोपे. व मू. जे महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रमुख प्रा. जे. एन. चौधरी उपस्थित होते, यावेळी  प्रा. श्रीकांत चौधरी डायरेक्टर स्कूल ऑफ मॅथेमेटीकल सायन्स हे हजर होते. ह्या लेक्चर सिरीजचा दोन्ही कॉलेजमधील १५० प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दृष्यकलेला महत्त्व देणारे एपिक – डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल

Next Post
विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo