Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.सी.ई. संचालित अमृत महोत्सवी वर्षांत आय. एम. आर. मध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – के सी ई अमृत महोत्सवी वर्षांत आय. एम. आर. मध्ये आंतरमहाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २५ ला करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन रोटरँक्ट क्लब- आय.एम.आर. आणि रोटरँक्ट क्लब (जळगाव वेस्ट) यांच्या संयुक्त विद्यमानाने झाले. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. एकूण १८ संघ सहभागी झाले होते. तसेच एकूण २१ सामने खेळवण्यात आले. प्रत्येक सामन्यासाठी ५ षटके ठेवण्यात आली होते. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या स्पर्धेत मु.जे. महाविद्यालय, के.सी.ई. इंजिनीअरिंग कॉलेज, मणियार लाँ कॉलेज, बाहेती कॉलेज, व रायसोनी कॉलेजच्या संघांनी सहभाग घेतला. सुप्रीम इंडस्ट्रीज व आयफोनवाला यांनी प्रायोजकत्व स्वीकारले. 

विजेता संघ – एम.जे. कॉलेज रोख पारितोषिक रु. ७००० व करंडक ,उपविजेता संघ आय. एम. आर. रोख पारितोषिक रु. ७००० व करंडक,एकूण २१ मँन ऑफ द मँच खेळाळू निवडण्यात आले. बेस्ट बॉलर  – स्वप्नील जाधव (के.सी.ई.आय. एम.आर) ठरला. बेस्ट बँटमन – गौरव जैन (एम.जे. कॉलेज) याला मिळाले. व मँन ऑफ द सिरीज  –   गौरव वनरा (के सी ई आय. एम. आर) हा ठरला. बक्षीस वितरण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्य आणि जेष्ठ उद्योजक हरीश मिलवाणी यांच्या हस्ते आणि सुरेश मंत्री, विपुल पारेख  (सुप्रीम इंडस्ट्रीज) यांच्या प्रमुख उपस्थितीत व आयएमआरचे माजी विद्यार्थी आणि प्रसिध्द उद्योजक अमित आहुजा, रोहित आहुजा (आयफोनवाला) यांच्या हस्ते झाला. पंच विशाल विश्वकर्मा, रुपेश राठोड, व अमोल राठोड यांनी जबाबदारी पाहिली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे समन्वयक डॉ. ममता दहाड, प्रा निलीमा पाटील, प्रा. अमोल पांडे  व विद्यार्थी आयुष गौड, सलोनी पाटील, स्वप्निल खडसे आणि आय एम आर चे माजी विद्यार्थी आणि रोटरँक्ट क्लबचे अमृत मित्तल व धीरज फटांगळे यांनी कामे पाहिली. नाविन्यपूर्ण स्पर्धेच्या आयोजनासाठी परीसंस्थेच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी प्रेरणा दिली. परीसंस्थेतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ज्ञानाचा कसोशीने उपयोग केल्यास रोजगार निश्चित: वासुदेव महाजन

Next Post

शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

Next Post
शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo