Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात सुट्टीच्या कालावधीतही ऑनलाइन पद्धतीने घेतला जातोय गृहपाठ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील विठ्ठल रुक्माई फाउंडेशन मेहरून, संचलित कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय येथे कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच  विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमच्या विद्यालयात इयत्तानिहाय व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात आले असून या ग्रुपवर वर्ग शिक्षक तसेच इतर शिक्षक विषय निहाय दररोज गृहपाठ देण्यात येतो तसेच शिक्षक विषया संबंधित ऑडिओ व्हिडीओ स्वरुपात माहिती ग्रुप वर टाकण्यात येते तसेच या ग्रुपच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्यात चित्रकला प्रश्नमंजुषा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे कागदा पासून विविध वस्तू बनवणे याबाबत मार्गदर्शन केले जाते तसेच दर रविवारी अभ्यासाचा कंटाळा येऊ नये म्हणून पीडीएफ स्वरूपात गोष्टीसुद्धा टाकण्यात येतात याद्वारे विद्यार्थ्यांच्या वाचन केलेलाही वाव मिळतो या उपक्रमाबद्दल पालक तसेच विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला जातो तसेच त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सोशल मीडियाची लोकप्रियता लक्षात घेता कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण माहिती तसेच उपाययोजना तसेच आजारासंबंधी लक्षणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. अभिनव उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने जयश्री महाजन यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमासाठी तंत्रस्नेही मुख्याध्यापक  गजानन सूर्यवंशी तसेच रूपाली वानखेडे, मोहिनी चौधरी,  अर्चना धांडे, धनश्री फिरके,  लीना नारखेडे, रोहिणी सोनवणे, अविनाश महाजन, नरेश कोळी तसेच तुषार नारखेडे व दिपक बोर्डे यांचेही विशेष परिश्रम आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर पोलिसही गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी सरसावले

Next Post

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मंगळवारी प्रसारण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo