Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोचुर येथे निसर्गाच्या सानिध्यात पार पडला विवाह; मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत जुळल्या सात जन्माच्या गाठी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोचुर येथे निसर्गाच्या सानिध्यात पार पडला विवाह; मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत जुळल्या सात जन्माच्या गाठी

फैजपूर(किरण पाटील)- सध्या देशभर कोराना या जिवघेण्या व्हाँयरसच्या विषाणूने हैदोस घातला असून त्यामुळे साऱ्याचे नियोजन कोलमडलेआहे . लाँकडाऊन आणी संचारबंदीमुळे सार्वजनिक उत्सव बंदी घातलेली आहे. या बंदीमुळे काहिना आपले विवाह लाबणीवर टाकले असले तरी बंहूतांश जण सरकारने दिलेल्या आदेशा नुसार घरगुती पद्धतीने विवाह सोहळा उरकुन घेण्यावर भर देत आहेत . आश्याच पद्धतीने कोचुर ता. रावेर येथे नुकतेच  अत्यंत साध्या पद्धतीने शेतशिवारात निसर्गाच्या सानिध्यात विवाह सोहळा पार पडला. कोचूर येथील प्रा.सुधाकर गोसावी यांचा पुतण्या  व मधुकर गोसावी यांचा मुलगा चि. हर्षल व तासखेडा ता.रावेर येथील हिरामण गीसावी यांची कन्या चि.सौ.का.वर्षा यांचा शुभ विवाह तासखेडा येथे नुकताच मोजक्या  कुटुंबियासमवेत दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. यावेळी केवळ वधु व वराचे आई वडील मामा ब्राम्हण अशा मोजक्या लोकांची उपस्थिती होती . यावेळी सोशल डिस्टीनसिंगचे पालन करुन मास्क व सॅनिटीझरचा वापर करण्यात आला होता. या आदर्श विवाहाचे कोचुर व तासखेडा सह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर येथील कोविड योध्दा पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

फैजपूर शहरातील काही प्रमाणात दुकाने उघडली; गांभीर्य परिस्थितीमुळे दुकानदार व ग्राहक लक्ष ठेवून

Next Post

फैजपूर शहरातील काही प्रमाणात दुकाने उघडली; गांभीर्य परिस्थितीमुळे दुकानदार व ग्राहक लक्ष ठेवून

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo