Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराणा प्रताप जयंती साधेपणाने साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराणा प्रताप जयंती साधेपणाने साजरी

फैजपूर(किरण पाटील)-  परदेशी वाडा, फैजपूर येथील कुर्मी क्षत्रिय राजपूत युवक संघ व अंबिका गणेश मित्र मंडळा तर्फे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत तसेच घरातल्या घरात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी अक्षयसिंह परदेशी, निलेश परदेशी, करणसिंह परदेशी, हिमांशूसिंह परदेशी, तेजससिंह परदेशी, यशसिंह परदेशी, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अक्षयसिंह परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते परंतू सध्या कोविड- १९ मुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टाकळी बुद्रुक येथे गरजू व्यक्तींना एक घास प्रेमाच्या माध्यमातुन धान्य किटचे वाटप

Next Post

पारोळा येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Next Post
रावेर येथील आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह

पारोळा येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo