Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनामुळे गुरुदेवांचे घरूनच प्रार्थना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

बोदवड:सध्या जैन समाजा चे सर्वात महत्वाचे पर्व सुरु झाले आहे या पर्व साठी मुंबई येथील उद्योजक परिवारातील दीक्षा घेतलेले व 45 वर्ष दीक्षा ला झालेले प. पू. आचार्य कांती ऋषीजी म. सा. यांचे शिष्य प. पू. धर्मेंद्र ऋषी जी म. सा. यांचे बोदवड नगरीत आगमन झाले आहे. सध्या कोरोनाच्या महामारी मुळे गुरुदेवांचे घरूनच प्रार्थना  सुरू आहे. सध्या कोरोनाच्या महामारी च्या संकटात प. पू. धर्मेंद्र ऋषीजीं हे बोदवड शहरात जय माता दी नगर मध्ये विजय खिवसरा यांच्या घरी विराजमान आहेत. चातुर्मास निमित्त गुरुदेव हे 24तासात फक्त एकच वेळ जेवण घेतात. पूर्ण जीवन भर  हिरवा भाजीपाला त्याग केला आहे. 
तर कधी कधी आठ दिवसाचे निरंकार उपवास ऋषीजी करतात. उपवासात ऋषीजी फक्त गरम पाणी घेतात.सर्व जैन बांधव हिरवा भाजीपाला लसण कांदे बटाटे या वस्तूचा त्याग करतात व संध्याकाळी सूर्यास्त   अगोदर जेवण करतात व गुरुदेवा चे प्रार्थना करतात. तसेच जैन बांधव वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजातर्फे झालेला हृदय सत्कार आयुष्याला नवसंजीवनी देतो -समीक्षा लुल्हे

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ६०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo