Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

सोलापूर, दि.18:- मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणा, भाजीपाला फळे तसेच  औषधे, मिनरल वॉटर, हॉस्पिटल उपचार इत्यादी माहितीसाठी व खरेदीसाठी नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांची व ग्राहकांची चांगली सोय होत आहे.

Maha Info Corona Website

नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे एकदम सोपे आहे. अँड्रॉइड मोबाइल फोनच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करून घेऊन ग्राहकांना आवश्यक वस्तू खरेदी करता येते.  त्यानंतर त्यात मोबाईल नंबर आणि नाव माहिती भरावी. किराणा अथवा वस्तूंच्या विभागणीनुसार आयकॉनवर क्लिक करावे. ज्या भागात राहतो, त्या भागातील किराणा दुकानदार निवडावा. त्यानंतर किराणा दुकानदारापुढे नमूद केलेल्या नंबरवर व्हाट्सएपसाठी क्लिक करावे अथवा कॉल करावा. त्यानंतर  व्हाट्सएपच्या मेसेजमध्ये किराणा व साहित्य आणि नाव, पत्ता नमूद करून मेसेज सेंड करावा. यामध्ये घरपोच सेवा देणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश आहे. सदरची ऑर्डर आपण निवडलेल्या दुकानदारास त्यांचे मोबाईल व्हाट्सएपवर मिळणार आहे. दुकानदार ऑर्डर तयार करून घरी पाठवतील.

दरम्यान, आवश्यक असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना कॉल करता येते. आपला नंबरसुद्धा त्यांचेकडे जात असल्याने आवश्यकता पडल्यास दुकानदार आपणाला फोन करतील, तसेच  माल पोहोच करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असल्याने त्या बाबतीत ग्राहकाने दुकानदारासोबत योग्य तो समन्वय ठेवावा, असे आवाहन मंगळवेढा नगरपरिषद यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

https://drive.google.com/file/d/1m3x5epqvqpnvTCKfD378yA0i-lVSZX_o/view?usp=sharing 

या लिंकवरून ॲप डाऊनलोड करता येते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्वारंटाईनचा कोल्हापुरी पॅटर्न : निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत

Next Post

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

Next Post
मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo