Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना पार्श्वभूमीवर रायपूर ग्रामपंचायती मार्फत गावात निर्जंतुकरण फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना पार्श्वभूमीवर रायपूर ग्रामपंचायती मार्फत गावात निर्जंतुकरण फवारणी

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत तर्फे  टिसीएल पावडर फवारणी करण्यात आली. कोरोना व्हायरस प्रदूषण रोखण्यासाठी गावातील मजूर वर्गांना सोबत घेऊन फवारणी करण्यात आली. तसेच गावकऱ्यांना विनंती करण्यात आली की घराच्या बाहेर कोणीही पडू नये.  यावेळी उपसरपंच प्रवीण परदेशी, ग्रा.स.पुष्‍पाबाई दिलीप परदेशी, विजय पाटील, पोलीस पाटील रामसिंग परदेशी,  ग्रा.पं. कर्मचारी सतीश परदेशी, मनोज परदेशी आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषी विभागामार्फत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांकरीता थेट भाजीपाला विक्री व्यवस्था

Next Post

आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चाळीसगाव शहरासाठी ७ अत्याधुनिक औषध फवारणी यंत्र

Next Post

आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चाळीसगाव शहरासाठी ७ अत्याधुनिक औषध फवारणी यंत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo