Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणुवर अनोख्या पद्धतीने जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना विषाणुवर अनोख्या पद्धतीने जनजागृती

अमळनेर-(प्रतिनिधी) – युवा भारत सोशल गृप सदस्य अमळनेर व राजश्री सांखला या बंधू भगीनिंच्या जोडीने संपुर्ण जग ज्या महाभयंकर आजाराने लढा देतोय त्या आजार विरोधात लढण्यासाठी अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी बाहेरून आल्यावर हात स्वच्छ साबणाने किंवा सॅनीटायझरचा वापर करावा. बाहेर जातांना तोडांला रूमाल अथवा माक्स लावावा. व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षीत अंतर ठेवा हा संदेशही व्हिडीओ द्वारे देण्यात आला आहे. या प्रकारे आपल्या देशाचे सैनिक सिमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत आहेत. त्याच प्रकारे आपणही घरात राहून आपल्या कुटूंबाचे व देशाचे सेवा करीत आहोत. तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेचे पालन तंतोतत पालन करायचे आहे.

रावण मरा राम के वनवास से
कंस मरा कृष्ण के कारवास से
कोरोना मरेगा हम सब के गृहवास से

या जनजागृती अभियान मध्ये महेंद्र सांखला,रमेश जैन,महेंद्र जैन,यांनी संकल्पना दिली व संपुर्ण परिवाराने सहकार्य केले.चित्रीकरण राज सांखला यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर मध्ये मुस्लिम समाजातील दोन गटात तुफान हाणामारी लाॅकडाऊन असल्यावर सुद्धा जामनेरात हाणामारी

Next Post

सुस्त पुरवठाविभागाच्या आर्शिवादाने; स्वस्त धान्य दुकानदार ३८/२ चा मनमानी कारभार, तहसीलदार यांचेकडे तक्रार केल्यावर उघडले दुकान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo