Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी दावतपुर पोलिसपाटलाचा खडा पहारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना व्हायरसच्या  जनजागृतीसाठी दावतपुर  पोलिसपाटलाचा खडा पहारा

औसा : सद्या जगभरामध्ये  कोरोना विषाणुजन्य रोगाने थैयेमान घातला असून त्याचे पडसाद  खेड्यापाड्यात  पडल्याचे दिसून येत असून नागरिकांना कोरोना व्हायरस सारख्या आजारापासून सावधानता बाळगण्यासाठी  चक्क औसा तालूक्यातील दावतपुर चे पोलीस पाटील हे गावातील चौकात जनता कर्फ्यू लागू झाल्या दिवसापासुन जनजागृती व केद्र शासनाच्या आदेशाचे पालन करा म्हणत चौकात खडा पहारा देत आहेत.

औसा तालुक्यातील दावतपुर  हे तीन हजार लोकसंख्येचे गाव या गावचे पोलिसपाटील दतात्रय कुंभार यांनी जनता कर्फ्यू दिवसापासून  गावभर एकटे फिरणे व नागरिकाने एकोप्याने थांबु नये या आजारापासून बचाव करण्यासाठी हाताची स्वच्छता राखावी  शिंकताना तोंडाला रुमाल बांधावा. पुणे – मुंबईवरून आलेल्या १६० नागरिकांना भेटून शासकिय रुग्णालयात तपासुन घ्या व कुटुंबापासून वेगळे राहण्याचा सल्ला दिला सर्दी , खोकल्यासह  तसे काही लक्षणे जाणवू लागले तर माझ्याशी,आरोग्य कर्मचाऱ्यांशी,अंगणवाडी,आशाकार्यकर्ती किवा सरपंचशी   संपर्क साधण्याचे आव्हान पोलिस पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

नागरिकांनी घाबरू नये…या आजारास गावातील नागरिकांनी घाबरण्याची अजिबात आवश्यकता नसून या कोरोना व्हायरस शी लढा देण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करावे. लाँक-डाऊनची काळ मर्यादा पुर्ण होई पर्यत  नागरिकांनी घराबाहेर येऊ नये.देश हितास सहकार्य करावे असे पोलिस पाटील दतात्रय कुंभार यानी सत्यमेव जयते न्युज शी बोलताना म्हणाल

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहरातील गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त यांनी केले कौतुक

Next Post
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त यांनी केले कौतुक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त यांनी केले कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo