Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे दुसरे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे दुसरे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील कोविड केअर ग्रुपच्या वतीने आज मेहरुण साईबाबा मंदिर येथे नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांना  थर्मल टेस्टिंग तसेच मास्क वाटप करण्यात आले. शहरात कोरोना पाय पसरत चालला असून त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून शासनाला हातभार लागावा म्हणून शहरातील विविध संस्था पुढाकार घेताना दिसत आहे. अशातच शहरातील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, मौलाना आझाद फाउंडेशन, स्वामी समर्थ फाउंडेशन, सूर्या फाउंडेशन, सेवक सेवाभावी संस्था, कमलकेशव प्रतिष्ठान, सच्ची निस्वार्थी शक्ती सेवा, अमन फाउंडेशन, भक्ती मेडीको यांनी एकत्र येऊन कोविड केअर हेल्प ग्रुप स्थापन केला असून या ग्रुपच्या माध्यमातून जळगाव शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना कोविड प्रतिबंध माहिती तसेच जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांची थर्मल टेस्टींग केली जाते. तसेच परिवारासाठी आर्सेनिक अल्बम-३० या कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप देखील यावेळी केले. सुरक्षिततेसाठी प्रत्येक व्यक्तीस मास्क वाटप केले. तसेच कोरोना बाबत जनजागृती पत्रके वाटप करण्यात आली. प्रसंगी डॉ. सोनाली महाजन, डॉ. महेंद्र काबरा, डॉ. स्वाती सोनवणे, डॉ. नलिनी महाजन, सुरज सुनील झवर, अनिल कासाट, अतुल पाटील, जिनल जैन, डॉ. अशरफ बागवान, स्थानिक नगरसेवक प्रशांत नाईक यांचे अनमोल सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी भारती काळे, राकेश कंडारे, फिरोज शेख, निशा पवार, विशाल शर्मा, प्रतीक्षा पाटील, हर्षाली पाटील, अर्चना सूर्यवंशी, भारती म्हस्के, अॕड. अभिजित रंधे, वर्षा पाटील, शरीफ शेख बागवान, उज्वला टोकेकर, धनश्री पाटील, दक्षता पाटील, किरण कोळी आदींनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेना व युवासेनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज ३०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo