Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि.21- जिल्ह्यात कोविड-19 बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, स्वच्छता, जेवणाची सुविधा व इतर सुविधांच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, संबंधित आस्थापनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपजिल्हाधिकारी किरण पाटील, गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आणि इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांची समन्वयक (नोडल) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे नोडल अधिकारी संबंधित आस्थापनेशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.भास्कर खैरे यांना “शावैम” मधून निरोप

Next Post

‘ध्यानी मनी विश्वकोश’ विषयावर प्रसिध्द लेखिका डॉ. विजया वाड यांचे व्याख्यान

Next Post

‘ध्यानी मनी विश्वकोश’ विषयावर प्रसिध्द लेखिका डॉ. विजया वाड यांचे व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo