Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखणार; जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखणार; जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देश

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड- 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. किमान एक मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्राप्त करून घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर 2021 चे वेतन देयक अदा करावे, जिल्ह्यातील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड- 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये, अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांना आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय, खासगी कार्यालयात मास्कचा वापर करणे व लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम राबवावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिले आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम -अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

Next Post
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबवा -मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम -अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo