Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कौमी एकता सप्ताहातंर्गत कामगार कल्याण केंद्रात अल्पसंख्यांक दिवस उत्साहात साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
कौमी एकता सप्ताहातंर्गत कामगार कल्याण केंद्रात अल्पसंख्यांक दिवस उत्साहात साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- येथील जोशी कॉलनीत कामगार कल्याण केंद्रात कौमी एकता सप्ताहातंर्गत कामगार कल्याण केंद्रात अल्पसंख्यांक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जमलेल्या अल्पसंख्यांक लोकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेख रियाजोद्दीन हुसनोद्दीन हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एस.टी. महामंडळाचे मुगल मोहम्मद शरीफ बेग करीम बेग, एजाज शेख, एचडीएफसी बँकेचे अब्दुल भाई, शोएब शेख उपस्थित होते. प्रसंगी आवेश भाई, शेख तौसिफ अशफाक भाई, अमजदखा रशीदखा, अशोक बडगुजर उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी मीना शिंदे, सुमन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. केंद्र संचालक शेख रियाजोद्दीन सकाउद्दीन यांनी प्रास्ताविक मांडून आभार मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी; अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन

Next Post

महाराजस्व अभियानात लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

महाराजस्व अभियानात लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo