Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लीनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) चांगल्या वैद्यकीय पद्धतीचे मूलतत्त्व विषयकावर चर्चा कार्यशाळा उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लीनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) चांगल्या वैद्यकीय पद्धतीचे मूलतत्त्व विषयकावर चर्चा कार्यशाळा उत्साहात

जळगाव-(प्रतिनिधी)-डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव, यांच्या आयईसी विभागाने क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लिनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) या विषयावर एक दिवसाची सतत वैद्यकीय शिक्षण सीएमई (सीएमइ) कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत तज्ञांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ. अक्षता पाटील हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर आणि अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. के.के. महाजन (भूलरोग तज्ञ), डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. सी.डी. सारंग (फिजिशियन), डॉ. शिवाजी सादुलवाड (शल्य चिकित्सक), डॉ. अनंत बेंडाळे (बालरोग तज्ञ), डॉ. सुयोग चोपडे, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. रंजना शिंगणे आणि डॉ. बापूराव बिटे यांच्यासारखे मान्यवर उपस्थित होते.या कार्यशाळेत एकूण ८ सत्रे झाली. यामध्ये चांगल्या क्लिनिकल प्रॅक्टिसचा परिचय (डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. देवेंद्र आर. चौधरी), क्लिनिकल संशोधनातील नीतिमत्ता आणि जबाबदार्‍या (डॉ. निलेश बेंडाळे), प्रस्ताव, आवश्यक दस्तऐवज आणि चाचणी व्यवस्थापन (डॉ. धीरज चौधरी आणि डॉ. बापूराव बिटे), क्लिनिकल चाचण्यांमध्ये देखरेख आणि गुणवत्ता हमी (डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. अनंत बेंडाळे), आणि प्रतिकूल घटना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज उभाड व अमन यांनी केले आणि आभार डॉ विदिशा व डॉ ललिता यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. त्यानंतर, सहभागींना प्रमाणपत्रे वाटण्यात आली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, प्राध्यापक , पदवीत्तर विद्यार्थी, डॉ साक्षी,डॉ सोनाली,शिवराज दाभाडे ( जनरल सेक्रेटरी) आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम;डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ

Next Post

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी;राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन यांचा विश्वास 

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo