Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“खंडवा रावेर लोकसभा मतदार संघातीलसर्व सामान्य प्रवास्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष-प्रशांत बोरकर”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

रावेर-( दिपक तायडे )-दि१४/१/२२ -रावेर  सावदा नींभोरा मार्गे खंडवा बुऱ्हाणपूर येथून  पुणे मुंबई साठी रेल्वे प्रवासी गाड्या  सुरू करा म्हणून  लोकप्रतीनिधींकडूनमागण्या करणे आवश्यक आहेखंडवा तसेचरावेर लोकसभा  मतदार संघ  असल्यावर  तसेच बुऱ्हाणपूर हे जिल्हा असल्यावर मद्य रेल्वे प्रशासनाकडून   भुसावळ रेल्वे विभागाकडून या भागासाठी लोकनियुक्त लोकप्रतिनिधींकडून सरकार कडे  रेल्वे समित्यांमध्ये  रावेर बुऱ्हाणपूर  खंडवा साठी रेल्वे गाड्या विविध सुविधा मागणी  करणे आवश्यक आहे परतू मुद्दामून दुर्लक्ष केले जात आहे.नुकत्याच झालेल्या रेल्वे समित्या मद्ये रावेर सह जळगाव जिल्ह्यातील  रावेर हून रेल्वे गाड्या सुरू करा तसेच  नवीन थांबे मिळावे यासाठी चर्चा करण्यात आली नाही. रावेर मार्गे मुंबई पुणे सुरत  येथे प्रवासी गाड्या सुरू झाल्या पाहिजेत पण त्याबद्दल कोणीच  मागणी करत नाही.भुसावळ रेल्वे विभागाचे कार्यालय हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तरीपण रावेर तालुक्यातील प्रवासी जनतेवर वारंवार अन्याय होत आहेत्याबद्दल स्पट नाराजी व्यक्त केली जात असून या कडे लक्ष द्यावे अशी मागणी  प्रवासी मित्र  नेते तसेच राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र चे महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

Next Post

“ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांचे साठी मासिक पास सुरू करा- प्रशांत बोरकर यांची मागणी”

Next Post

"ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांचे साठी मासिक पास सुरू करा- प्रशांत बोरकर यांची मागणी"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d