Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांचे साठी मासिक पास सुरू करा- प्रशांत बोरकर यांची मागणी”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

रावेर(दिपक तायडे)- दि१४/१/२२रावेर, सध्या महागाईने त्रस्त झाले ल्या प्रवासी जनतेला दिलासा देण्यासाठी बुऱ्हाणपूर रावेर सारख्या भागातून  मेमु  ट्रेन्स चे जादा फेऱ्यां प्सेंजर गाड्या सुरू करून सवलतीचे दरातील मासिक पास लवकर सुरू करावीत अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मद्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.अनेक नोकरदार हे तीन चार हजार रुपये महिन्यावर जळगाव भुसावळ येथील अनेक छोटे मोठे दुकाने उद्योग मद्ये काम करत होते परतू रेल्वे गाड्या बंद झालाय पासेस्  बंद झाल्या मुळे उप डा वून परवडत नसल्याने त्रासलेले लोक यांनी नोकऱ्या सोडून दिल्या असून बेरोजगार झाले आहेत एस्टी बंद आहे तसेच खाजगी वाहतुकीचे भाडे रोजचे दोन तीनशे परवडत नाही पगार तीन चार हजार आणि येण्या जाण्या चे भाडे सहा हजार होते पेट्रोल डिझेल पण महाग झाले म्हणून गेले दोन वेशापासून शेकडो  कामगार  तसेच विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे  .जादा मेंमु ट्रेन चे फेऱ्या सुरू केल्या तर गर्दी पण कमी होइल आणि रस्त्यावरील वाहतूक कमी होवून अपघात कमी होतील आणि जनतेला  सुरक्षित आणि स्वस्त प्रवास दिलासा मिळेल  अशी अपेक्षा राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवासी मित्र श्री प्रशांत बोरकर यांनी केंद्र सरकार रेल्वे प्रशासन कडे आणि महाराष्ट्र राज्य सरकार कडे केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“खंडवा रावेर लोकसभा मतदार संघातीलसर्व सामान्य प्रवास्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष-प्रशांत बोरकर”

Next Post

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

Next Post
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo