Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खडके बु. येथे लॉकडाऊन काळात आदर्श विवाह संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
खडके बु. येथे लॉकडाऊन काळात आदर्श विवाह संपन्न

एरंडोल(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन आणि सोशल डीस्टन्स राखून मराठा पाटील समाजात मोजक्या वऱ्हाडीत आदर्श विवाह खडके बु. ता एरंडोल येथे आज रोजी संपन्न झाला.

खडके बु. येथील रहिवासी सुभाष आत्माराम पाटील यांचे चिरंजीव (अजय) व खडक देवळा ता. पाचोरा येथिल रहिवासी  सुभाष बाबुराव पाटील यांची कन्या (सरिता)यांचा शुभमंगल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक स्थितीत अतिशय साध्या पध्दतीने पार पडला. सध्याच्या परिस्थितीचे भान राखून मराठा समाजात आदर्श पायंडा निर्माण केल्याबद्दल या वधुवराच्या पालकांच्या निर्णयाचे समाजात कौतुक केले जात आहे, इतरांनी देखील असा आदर्श घेऊन आटोपशीर पद्धतीने विवाह केले तर वधु वर कडील मंडळी, पाहुणे, आदींची धावपळ कमी होईल वेळ, पैशाची बचत होते, या आदर्श विवाहप्रसंगी उपस्थित खडके बु. उपसरपंच सुनिल पाटील, माजी सरपंच विजय पाटील, पंत प्रकाश पाठक, दक्षता समितीचे सदस्य भरत पाटील, पत्रकार अतुल पाटील, देशदूत प्रतिनिधी वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

रेडक्रॉस तर्फे जळगाव शहरातील दिव्यांग, गरजू कुटुंबियांना किराणा कीटचे वाटप

Next Post
रेडक्रॉस तर्फे जळगाव शहरातील दिव्यांग, गरजू कुटुंबियांना किराणा कीटचे वाटप

रेडक्रॉस तर्फे जळगाव शहरातील दिव्यांग, गरजू कुटुंबियांना किराणा कीटचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo