Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशातील नवोदयोजकांसाठी सुवर्धसंधी 15 फेब्रुवारी पर्यन्त अर्ज सादर करावेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
खान्देशातील नवोदयोजकांसाठी सुवर्धसंधी 15 फेब्रुवारी पर्यन्त अर्ज सादर करावेत

जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाच्या इनक्युबेशन केंद्राव्दारे (केसीआयआयएल) नवीन उदयोग सुरु करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना नवउदयोजकाकडून मांगविण्यात आल्या आहेत या केंद्रामार्फत आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जणाना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

                विदयापीठात कौशल्यविकास आणि उदयोजकता विभाग, महाराष्ट्र शासन त्यांच्या सहकार्याने इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे.

                खान्देशात उदयोजकीय विस्तार व्हावा असा या सेंटरचा उद्देश आहे तरुण उदयोजकाना व विशेषता महाविदयालयामध्ये शिकताना उदयोजक होऊ पाहणाऱ्या तरुणाना या इन्क्युबेशन सेंटरमार्फत सर्व  प्रकारची मदत दिली जाते. गेल्या वर्षभराच्या काळात केसीआयआयएलने कृषी, आरोग्य, अन्नप्रक्रिया, सायबर आदि क्षेत्रात काम करणाऱ्या 20 पेक्षा अधिक स्टार्टअपना मदत केली आहे.

                या पाश्वभूमीवर मार्च 2022 पासून नवीन बॅच सुरु होणार आहे. उदयोग सुरु करण्यासाठीच्या नवीन कल्पना मागविण्यात आल्या आहेत. नव  उदयोजक होऊ इच्छिणाऱ्यांनी  https://forms.gleGHUozvdrrRryU६zY८  येथे अर्ज करावेत. या केंद्राकडून उदयोगासाठी तात्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन प्रयोगशाळेची सुविधा, बाजारपेठेचे मार्गदर्शन पेट्टसाठी मार्गदर्शन आणि अर्थ सहाय्य केले जाणार आहे.

                15 फेब्रुवारी पर्यंत इच्छूकानी अर्ज करावेत आणि अधिक माहिती करीता मनवीन  चढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी (8384002154) आणि निखिल कुळकर्णी व्यवस्थापक (9970016211)  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे संचलाक प्रा भूषण चौधरी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महिला लोकशाही दिनाचे २१ फेब्रुवारीला ऑनलाइन आयोजन

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडून अर्जांना त्रुटी पुर्तता व कागद पत्रांची पुर्तता करण्यासाठी 25 फेब्रुवारी, 2022 पर्यत मुदतवाढ

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडून अर्जांना त्रुटी पुर्तता व कागद पत्रांची पुर्तता करण्यासाठी 25 फेब्रुवारी, 2022 पर्यत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d