Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशात पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
खान्देशात पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

खान्देश लोककलावंत विकासपरिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कारा ची घोषना….

शाहीर शिवाजीराव पाटील, शाहीर रघुनाथ महाजन, शाहीर बारकु पिराजी जोगी यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर..

जळगाव :-खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी या साठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन 20 फेब्रुवारी ला जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येत आहे
खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उदघाटन जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते होणार आहे या प्रसंगी जळगाव चे आमदार राजुमामा भोळे महापौर जयश्री ताई महाजन, वृध्द कलावंत मानधन समिती चे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर जेष्ट लोककलावंत संभाजीराजे जाधव अदि मान्यवर उपस्थित रहाणार आहे

जिवन गौरव पुरस्कार जाहीर


खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने या वर्षा पासुन लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत लोककलावंता ना जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे या वर्षीचा वहीगायन क्षेत्रातील पुरस्कार स्व प्राचार्य किसन पाटील स्मृती वहीगायन जिवन गौरव पुरस्कार वाघोड ता रावेर जि जळगाव येथील जेष्ट वहीगायन लोककलावंत शाहीर रघुनाथ धनु महाजन शाहीरी क्षेत्रातील स्व शाहीर दिलिप सखाराम जोशी स्मृती जिवन गौरव पुरस्कार नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांना तर तमाशा क्षेत्रातील स्व नथ्थुभाऊ सोनवणे (भोकरकर) जिवन गौरव पुरस्कार एकलग्न ता एरंडोल येथील जेष्ट तमाशा कलावंत शाहीर बारकु पिराजी जोगी यांना जाहीर करण्यात आला मानपत्र, सन्मानचिन्ह शाँल श्रीफळ देऊन ना पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कारर्थी लोककलावंताचा सन्मान करण्यात येणार आहे
संमेलनासाठी खान्देशातील मोठ्या संख्येने लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार असुन कोवीड प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून संमेलनाचे आयोजन होत आहे.


शोभा यात्रा, उद्घघाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरणासह वहीगायन लोक कलेचा जागर या संमेलनात होणार आहे
सकाळ च्या संत्रात सकाळी 11वा या संमेलनाला प्रारंभ होणार होणार असून पहिल्या सत्रात परिसंवाद व वहीगायन लोककलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी 4.00वा शोभायात्रा निघणार आहे तर मुख्य सोहळ्याचे उद्घघाटन सोहळा सांयकाळी 5.30 ला मान्यवराच्या उपस्थितत संपन्न होईल.

लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील कार्यरत लोककलावंची मध्यवर्ती संघटना म्हणून खान्देश लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली असून यात वहीगायन लोककला सोबतच खान्देशी तमाशा, शाहीरी, गोंधळ, वाघ्या मुरळी ,सोगाड्या पार्टी सह गावगाड्यातील वासुदेव, पोतराज, कानबाई, भगत भोप्या, डांग, अदी खान्देशी लोककला प्रकारातील पाच हजार लोककलावंत खान्देश लोककलावंत परिषदे मधे संघटीत होऊन कार्य करीत आसल्याचे परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले.

खान्देशात प्रथमच वहीगायन लोककला संमेलनाचे आयोजन होत असुन कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमाचे पालन करून हे संमेलन होत असल्याचे खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला सुरुवात पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी घेतला लाभ; कर्करोगी २ रुग्णांवर शस्त्रक्रिया

Next Post

जळगाव येथील शास्त्री दाम्पत्य संचलित आरवी एंटरटेनमेंट्स आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड २०२२ शेरेटन मुंबई येथे संपन्न

Next Post
जळगाव येथील शास्त्री दाम्पत्य संचलित आरवी एंटरटेनमेंट्स आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड २०२२ शेरेटन मुंबई येथे संपन्न

जळगाव येथील शास्त्री दाम्पत्य संचलित आरवी एंटरटेनमेंट्स आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड २०२२ शेरेटन मुंबई येथे संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d