Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका कार्यकारणीची कौतुकास्पद कामगिरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका कार्यकारणीची कौतुकास्पद कामगिरी

जळगांव(प्रतिनिधी)- खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे उपाध्यक्ष विशाल हरिश्चंद्र चौधरी यांचा आज वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही डामडौल न करता, वाढदिवस साजरा न करता वाढदिवस साजरा करण्यासाठी येणारा खर्च त्यांनी जामनेर येथील एक युवक नंदू खाटीक याला मदत म्हणून दिली.

यावेळी‌ रुपये अकराशे (११००/-) ची मदत नंदू खाटीक यांना देण्यात आली. नंदू खाटीक यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे ते आजारी असून त्यांना मदतीची गरज आहे. खान्देश तेली समाज मंडळ हे संपूर्ण खान्देशात गोरगरीब, विद्यार्थी, समाज बंधू भगिनी यांना मदतीसाठी अग्रेसर असते याचा प्रत्यय या कौतुकास्पद कामगिरी मधून येतो. जामनेर तालुक्याचे अध्यक्ष अजय अशोक चौधरी, उपाध्यक्ष विशाल हरिचंद्र चौधरी, सचिव विलास शालिकराम चौधरी, जामनेर शहर अध्यक्ष निलेश रमेश चौधरी, उपाध्यक्ष अमोल युवराज चौधरी, खजिनदार वासुदेव सोपान चौधरी, सहसचिव संकेत शंकर चौधरी, कार्याध्यक्ष चैतन्य समाधान चौधरी यांनी या वेळेस नंदू खाटीक यांना मदत केली व यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नंदू खाटीक यांचे वडील यांनी खान्देश मंडळाचे आभार मानून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. जामनेर तालुका कार्यकारिणीने या अशा चांगल्या उपक्रमाने आपल्या कार्याची सुरुवात केल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व मुख्य सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले असून जामनेर शहर व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकारींचे कौतुक केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

शहरात विविध संस्थांच्या वतीने ४ रोजी रक्तदान जागरूकता अभियान

Next Post

खडके बु. ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंती साजरी

Next Post
खडके बु. ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंती साजरी

खडके बु. ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo