Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देश रत्न सोहळा पुरस्कार 2022 उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
खान्देश रत्न सोहळा पुरस्कार 2022 उत्साहात संपन्न


जळगांव(प्रतिनिधी)- सप्तरंग इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट आयोजित खान्देश रत्न सोहळा हा कार्यक्रम दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हॉटेल फोर सिझन येथे उत्साहात पार पाडला. या कार्यक्रम ला मुख्य आकर्षण म्हणून मराठी सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची विशेष उपस्थित होती. तसेच मान्यवर म्हणून जळगाव डिस्टिक लॉयर्स कंज्यूमर कॉपरेटिव सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय राणे, अ‍ॅड. राजेश झाल्टे, माधवबाग हॉस्पिटलच्या डॉ. श्रद्धा अमित माळी, पातोंडेकर ज्वेलर्सचे किरण पातोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम चे सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले तर प्रास्ताविक अमित माळी यांनी मांडले. कार्यक्रमाचे आयोजन सप्तरंग इव्हेंट अँड मॅनेजमेंट चे संचालक आशुतोष पंड्या, पार्थ ठाकर, पंकज कासार, पवन कासार, नेहा शिंदे, प्रथमेश कासार यांनी केले. या कार्यक्रमात खांदेशात विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करून खान्देशाचे नाव उंचावलेल्यांना खान्देश रत्न पुरस्कार देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


यांचा झाला सन्मान टेनु बोरोले(शेती), भागवत महाजन( शेती), धीरज महाजन(उद्योजक), डॉ. अजित नांदेडकर(उद्योजक व सामाजिक), श्रीराम पाटील(उद्योजक व सामाजिक), राहुल पाटील(उद्योजक) डॉ. तेजांश कडू(उद्योजक), हिमांशू इंगळे(उद्योजक), विनोद पाटील(उद्योजक व सामाजिक), मीता बनवट(उद्योजिका), दीपमाला काळे (राजकीय व सामाजिक), डॉ. नितीन चौधरी(आरोग्यसेवा), डॉ. प्रविण पाचपांडे(आरोग्यसेवा) डॉ. संदीप जोशी ( आरोग्यसेवा ), डॉ. चंद्रकांत बारेला(आरोग्यसेवा), दिपाली देशमुख (योग व प्राणायाम) प्रतापराव पाटील(शासकीय व सामाजिक), सुरज नारखेडे (राजकीय व सामाजिक), सुनील चौधरी (सामाजिक व राजकीय), विपिन बोरोले(शिक्षण), नितीन थोरात (फोटोग्राफी), अंजली निलेश तिवारी(ब्युटीशियन), विजय नन्नवरे(सहकार क्षेत्र), मुकुंद गोसावी(सामाजिक), राहुल सूर्यवंशी(सामाजिक) यांना खान्देश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “ मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा‘‘

Next Post

मनपाने शाळा तोडून विद्यार्थ्यांना आणले रस्त्यावर-परेश चौधरी

Next Post
मनपाने शाळा तोडून विद्यार्थ्यांना आणले रस्त्यावर-परेश चौधरी

मनपाने शाळा तोडून विद्यार्थ्यांना आणले रस्त्यावर-परेश चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo