Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खासगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन चे शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
खासगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन चे शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी यांना निवेदन

प्रत्येकाची परिस्थितीत सारखी नाही त्यामुळे सर्व सामान्य पालकांकडून या खाजगी शाळेत फक्त ट्युशन फीस आकारण्यात यावी -ऍड अभिजित रंधे

खाजगी शिक्षण संस्थांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना “फी” च्या कारणावरून शिक्षणापासून वंचित ठेऊ नये- दिपक सपकाळे

जळगाव – (प्रतिनिधी) – खाजगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा याकरीता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रथम मा. जिल्हाधिकारी साहेब आणि आज दि.7 जुलै रोजी शिक्षण सभापती श्री रविंद्र पाटील व शिक्षणाधिकारी श्री भा. शि. अकलाडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. डिगंबर देवांग यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

सदर निवेदनात महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन यांचे म्हणणे होते की कोविड – १९ च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे.

त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे. अशातच काही खासगी शाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे.

लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे. त्यात ही शाळा ह्या इतर वेळी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत.
पालकांनी का म्हणून इतर “फी” द्यायची, तसेच सर्व सामान्य पालक आपल्या पल्यांना आपलेच पैसे खर्च करून मोबाइलला ला रीचार्ज करून आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भारत आहे. तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन “फी” घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी.

अन्यथा महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देते वेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे प्रदेश कमिटी सहसचिव दिपक सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख अँड. अभिजित जितेंद्र रंधे, खान्देश विभाग उपाध्यक्ष सचिन बिऱ्हाडे खान्देश विभाग सचिव चेतन चौधरी, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, संदीप कोळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृती फाउंडेशन व ए वन्स इव्हेंट्सचा स्तुत्य उपक्रम; गरजूंच्या चेहऱ्यावर उमलले हसू

Next Post

कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

Next Post
कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo