Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खा.उन्मेश पाटील महापौर ना. सीमाताई भोळे यांच्या उपस्थितीत खड्डे डागडुजीचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाऊसा मुळे जागोजागी खड्डे पडले असून त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी भक्कम पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने आज या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येत असून एम. जे.कॉलेज चौफुली येथून आज दि.६ बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता शुभारंभ करण्यात आला.  यावेळी महापौर ना. सीमाताई भोळे, स्थायी समितीचे सभापती सुचीता हाडा, सन्माननीय सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, तसेच अधिकारी सिन्हा साहेब आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी माफ करावी यासंदर्भात दर्जी फाऊंडेशनचे बहिणाबाई चौधरी “उ.म.वि” ला निवेदन

Next Post

निधी मागणीचे प्रस्ताव नोव्हेंबर अखेरपर्यंत न आल्यास सदरचा निधी इतर विभागांना वर्ग करण्यात येईल – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

निधी मागणीचे प्रस्ताव नोव्हेंबर अखेरपर्यंत न आल्यास सदरचा निधी इतर विभागांना वर्ग करण्यात येईल - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo