Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खा.रक्षाताई खडसे यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रशासकीय मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2019
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
खा.रक्षाताई खडसे यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रशासकीय मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : खासदार रक्षाताई खडसे यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रशासकीय मंडळावर सदस्य म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.

भारत सरकारने पारित केलेल्या निफ्ट अधिनियम (2006) च्या माध्यमातून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ला आयआयटी, आयआयएम या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान समान फॅशन टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात शिक्षण व शैक्षणिक संशोधन विकास करण्यासाठी संवैधानिक दर्जा प्रदान केलेला आहे. ज्यामुळे ही संस्था विद्यार्थ्यांना डिग्री, सर्टिफिकेट व पीएचडी प्रदान करते.

या संस्थेने उत्कृष्ट शिक्षणाच्या माध्यमातून फॅशन उद्योगाला उत्कृष्ट डिझाइनर, व्यवस्थापक, उत्पादन क्षेत्राला तज्ञ दिलेले आहेत. या संस्थेतून आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे.

निफ्ट फॅशन क्षेत्रातील शिक्षण देणारी भारतातील सर्वोत्तम संस्था आहे. या राष्ट्रीय संस्थेच्या प्रशासकीय सदस्यपदी खासदार रक्षाताई खडसे यांची नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्रात फक्त मुंबई, पुणे सारख्या महत्वाच्या शहरात असलेला फॅशन उद्योग व शिक्षणाचा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव नगरपरिषद व विकास समुहाची शासकीय विश्रामगृहात आज बैठक संपन्न

Next Post

पुणे येथे होणाऱ्या “परिवर्तन कला महोत्सवाच्या” तारखेत बदल

Next Post

पुणे येथे होणाऱ्या "परिवर्तन कला महोत्सवाच्या" तारखेत बदल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo