Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खुशखबर…खुशखबर…सावळदबारा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

सावळदबारा – (प्रतिनिधी) – सोयगांव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील 12 खेड्यातील व सर्व ITI उत्तीर्ण व पदवीधर पास सर्व शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नामांकित कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सावळदबारा येथील कै.लक्ष्मणराव भिमराव कोलते पा वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा येथे जय कालिंका देवी शिक्षण संस्था सावळदबारा संस्थापक अध्यक्ष श्री. भावराव लक्ष्मणराव कोलते पा. यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिना निमित्त उद्या मंगळवार दि.23/08/2022 रोजी पदवीधर व इतर सर्व डिग्री प्राप्त विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले ओरिजनल सर्व शैक्षणिक पात्रता कागदपत्रे घेऊन महाविद्यालयामध्ये सकाळी 10:00 वाजता उपस्थित राहावे व रोजगार उपलब्ध करून घेण्यासाठी पुढील पाऊल उचलावे अशी विनंती विनंती कै.लक्ष्मणराव भिमराव कोलते पा. वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वृत्त आणि घटना अधिक विश्‍वसनिय करण्यात छायाचित्रकारांचा सिंहाचा वाटा

Next Post

अंधश्रद्धेचा कहर…पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली…कारण एकुण तुम्हालाही बसेल धक्का….

Next Post

अंधश्रद्धेचा कहर...पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली...कारण एकुण तुम्हालाही बसेल धक्का....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo