Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – येथील इनरव्हील क्‍लब ऑफ जळगाव इस्टतर्फे ख्रिसमस कार्निव्हलअंतर्गत शहरातील महिलांसाठी आरोग्य आणि सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे दि. 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
गणपती नगरमधील रोटरी हॉलमध्ये सोमवार, दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत होणार्‍या या आरोग्य व सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी नवी दिल्ली येथील ओरिफेमच्या संचालक व ड्रीम कॅचर्स क्‍लबच्या संस्थापिका अनुराधा खन्ना या येणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी महिलांना हिवाळ्यात घ्यावयाची त्वचेची निगा, वजन कमी करण्याकरिता आवश्यक बाबी, सौंदर्यवृध्दी व आकर्षक व्यक्‍तिमत्वासाठी मेकअप टीप्स, डायट मार्गदर्शन, बी.एम.आय. टेस्ट याविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच सहभागी महिलांचा लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य व सौंदर्यवृध्दीसाठी आवश्यक असणार्‍या या कार्यशाळेकरिता अत्यल्प प्रवेश शुल्क असून, अधिक माहितीसाठी काजल अग्रवाल 8999411700 आणि दिशा अग्रवाल 9405443983 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन इनरव्हील क्‍लब ऑफ जळगाव इस्टच्या अध्यक्षा प्रिती दोशी, सचिव नीता परमार यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ज्ञानगंगा – डॉ.इरावती कर्वे

Next Post

ठाकरे सरकारने शिक्षक व शिक्षणास दिलासा द्यावा

Next Post

ठाकरे सरकारने शिक्षक व शिक्षणास दिलासा द्यावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo