Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

यावल – (प्रतिनिधी) – येथील फौजदारी खटला आरसीसी नंबर 140/2017 असून सदरील घटना यावल मधील एका लग्न समारंभात 20/04/2017 रोजी झालेल्या घटनातील आरोपी ज्ञानेश्वर मस्के रा. बोदवड व विजय केवट बोदवड यांनी फिर्यादी यास चाकुच्या साह्याने गंभीर दुखापत केली असा IPC SECTION 326,504,506 आणि 34 असे कलम लावून आरोप करण्यात आला होता, परंतु सदरील खटल्यात १० साक्षीदार तपासण्यात आले.

आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्या कारणामुळे आरोपी यांचा दिनांक 23/5/2023 रोजी यावल येथील मे.प्रथम वर्ग न्यायाधीश साहेब मे. कोर्ट यांनी आरोपी ज्ञानेश्वर मस्के व विजय केवट यांना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश पारित करण्यात आले आहेत. आरोपी विजय केवट यांच्यातर्फे श्री एडवोकेट विकास शर्मा बोदवड यांनी काम पाहिले तर आरोपी न्यानेश्वर म्हस्के यांच्या तर्फे एडवोकेट महेश भोकरीकर व एडवोकेट अनिल मोरे ,भुसावळ यांनी काम पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मसिकपाळी दिना निमित्त जिल्हा परिषद राबविणार “आम्ही कटीबद्ध आहोत” अभियान

Next Post

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

Next Post
जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo