Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गणपतीची स्थापना साध्या व सोप्या पद्धतीने साजरी करावे- पो.नि.किरण शिंदे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गणपतीची स्थापना साध्या व सोप्या पद्धतीने साजरी करावे- पो.नि.किरण शिंदे

जामनेर(प्रतिनिधी)- जामनेर पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सांयकाळी ६ वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली असून या बैठकीत जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेबांनी आवाहन केले की गणपतीची स्थापना काही दिवसाने बसत आहे. कोरोना काळात गणेश उत्सव व विसर्जन साध्या पद्धतीने साजरे करावे. आज पत्रकारांसोबत घेतलेल्या शांतता कमिटीच्या मिटींग मध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. गणेश मूर्तींची उंची ही दोन फूट व चार फूट ठेवण्यात येणार आहे. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग कोणत्याही प्रकारचे वाजंत्री, डीजे, हे बंद असतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चितिततेचं सावट आलं आहे. विशेषत: सणवार कसे साजरे करणार याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. हजारो लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र जमतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण कसा साजरा होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याच बरोबरीने महाराष्ट्रातल्या इतर भागात हा सण कसा साजरा केला जाईल याबद्दल आम्ही माहिती घेतली असून अनेक मोठी मोठी गणेशोत्सव मंडळं आहेत गणेशोत्सवाला अजून वेळ आहे. सध्या कोरोनाचं संकट मोठं आहे पण गणेशोत्सव कसा साजरा होणार देशावर या संकटामुळे जो भार आला आहे त्यामुळे सामान्य माणूस आर्थिक अडचणीत आहे.

यापलीकडे उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आम्ही त्यानुसार प्रशासनाकडून जे सांगेल त्याप्रमाणे यंदाच्या गणेशभक्तांच्या आरोग्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करूनच साजरा करू असंही ते पुढे म्हणाले. प्रमुख उपस्थित डी.वाय.एस.पी भारत काकडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व सर्वांना गणेश त्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या अध्यक्षते खाली उपस्थिती महावितरणचे अभियंता प्रणोती पाटील, नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पाटील, सहाय्यक पो. नि.दिलीप राठोड, पोलीस पाटील विनायक पाटील , नगरसेवक भगवान सोनवणे तसेच शहरातील मुस्लीम बांधव इतर भागातील सदस्य,तसेच काही ठराविक पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नवजीवन प्लसतर्फे हरितालिकेनिमित्त भगिनींसाठी मोफत मेहंदीची भेट

Next Post

स्व.किसन नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

Next Post
स्व.किसन नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

स्व.किसन नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d