Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व.किसन नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
स्व.किसन नाले स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव(चेतन निंबोळकर)- शहरातील ॲडव्हान्स आय केअर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल डॉ.राहुल महाजन (MBBS, DNB, MNAMS, FICO, UK) यांच्याकडे दिनांक 12 सप्टेंबर 2021 रविवार रोजी जळगाव शहराचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उदघाटन होऊन सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी वय वर्ष 35 वरील सर्वांसाठी मोफत नेत्रतपासणी ठेवण्यात आलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

शिबिराचे ठिकाण :- एम.जे. कॉलेज रोड, गोल्ड जिमच्या खाली, सॉफ्टटेड कॉम्प्युटर शेजारी, जळगाव

नाव नोंदणीसाठी संपर्क:- 8928555566

Team Satymev Jayate

Previous Post

गणपतीची स्थापना साध्या व सोप्या पद्धतीने साजरी करावे- पो.नि.किरण शिंदे

Next Post

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ३६ लाखांचा निधी

Next Post

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ३६ लाखांचा निधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo