Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधीतीर्थ 31 मार्च पर्यंत पर्यटकांसाठी बंद कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव दि. 16 ( प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार थोपविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष आदेश पारित केले आहेत. त्यानुसार जैन हिल्स येथे असलेल्या गांधीतीर्थला 31 मार्च पर्यंत पर्यटकांना भेट देण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. असे गांधी तीर्थचे समन्वयक उदय महाजन यांनी कळविले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र शासनाने 31 मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये, देवस्थान बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गांधी तीर्थ पर्यंटन स्थळ देखील बंद ठेवण्यात येत आहे. या संदर्भात पर्यटकांनी नोंद घ्यावी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उत्राण येथील रेणुका महाजन दामिनी पुरस्काराने सन्मानित

Next Post

पद्मालय देवस्थान 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद

Next Post

पद्मालय देवस्थान 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo