Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशन येथे आजपासून राष्ट्रीय सेमिनार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाउंडेशन येथे आजपासून राष्ट्रीय सेमिनार

प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांची उपस्थिती; गांधी रिसर्च फाउंडेशन व इन्स्टीट्यूट ऑफ एडव्हॉन्सड स्टडी यांचा उपक्रम

21 व्या शतकात आजही महात्मा गांधीजी यांच्या विचारांची अनिवार्यता का (How Gandhi Matters) या विषयावर जैन हिल्स येथील परिश्रम हॉल येथे आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. निमत्रितांसाठी असलेल्या सेमिनारचे आज (ता.23) सकाळी 9 वाजता प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व लेखक रामचंद्र गुहा यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.

जळगाव- येथील गांधी रिसर्च फाउंडेशन व शिमला येथील इन्स्टीट्यूट ऑफ एडव्हॉन्सड स्टडी यांच्या संयुक्त विद्यमाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जगाला 21 व्या शतकात विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे आजच्या समस्यांच्या निराकरणांसाठी महात्मा गांधीजींचे विचार, त्यांचे तत्वे, मुल्ये यातून समस्यांचे समाधान कसे होऊ शकते, आजही महात्मा गांधी यांच्या विचारांची अनिवार्यता का? यासह विविध विषयांवर या चर्चासत्रात मंथन केले जाणार आहे. यामध्ये भारतभरातील विविध राज्यांतील 35 निमंत्रितीत अभ्यासकांचा सहभाग असणार आहे. निमंत्रीतांसाठी असलेल्या सेमिनारचे उद्घाटन व अध्यक्षीय मनोगत प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व लेखक रामचंद्र गुहा व्यक्त करतील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनपा स्वतःची पाठ थोपटून जनतेला करते डोळेझाक

Next Post

अखेर क.ब.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपोषणार्थीच्या मागण्या केल्या मान्य

Next Post
अखेर क.ब.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपोषणार्थीच्या मागण्या केल्या मान्य

अखेर क.ब.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपोषणार्थीच्या मागण्या केल्या मान्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo