Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरुपुष्यामृत सोसायटीतर्फे म्हाडातील गोरगरिबांना मोफत धान्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गुरुपुष्यामृत सोसायटीतर्फे म्हाडातील गोरगरिबांना मोफत धान्य वाटप

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गोरगरिबांना जनता अन्नावाचून राहू नये या सामाजिक भावनेने प्रेरित होवून मुलुंड पूर्व येथील गुरुपुष्यामृत सोसायटीतर्फे म्हाडातील लक्ष्मी नगर, पत्रा चाळ येथील ९० कुटुंबांना ५ किलो तांदूळ, ३ किलो साखर, १ किलो तूरडाळ, १ लिटर खाद्य तेल, चहा पावडर, गव्हाचे पीठ, २ किलो कांदे इत्यादी धान्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले.

या प्रसंगी सोसायटीचे सेक्रेटरी प्रसाद पावसकर, आनंद सावंत, दिपक सावंत, महेश कदम, दिगंबर सावंत, म्हापणकर, बोराडे, इत्यादी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

साल्पादेवी पाडा येथे मोफत वैद्यकीय शिबिर

Next Post

भारतीय समुद्री खलाशांना परत आणा-ऑल इंडिया सीफेरर्स & जनरल कामगार युनियन

Next Post
भारतीय समुद्री खलाशांना परत आणा-ऑल इंडिया सीफेरर्स & जनरल कामगार युनियन

भारतीय समुद्री खलाशांना परत आणा-ऑल इंडिया सीफेरर्स & जनरल कामगार युनियन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo