Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरुपौर्णिमा ऑनलाईन पद्धतीने साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
गुरुपौर्णिमा ऑनलाईन पद्धतीने साजरी


सुजय महाजन प्राथमिक विद्यालय तसेच कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात दरवर्षी गुरुपौर्णिमा  मोठ्या उत्साहात साजरी केली जातो परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भाव मुळे शाळा बंद असल्या तरी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने हा उत्सव साजरा केला याप्रसंगी माता-पिता हेच आपले पहिले गुरु मानून विद्यार्थ्यांनी मातापित्यांचे चरण स्पर्श करून हा उत्सव साजरा केला.
यात कृष्णा मराठे ,गीता सरोदे, जयेश बाविस्कर, संदेश जाधव, मयुर पाटील ,स्वाती बाविस्कर तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री गजानन सूर्यवंशी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शाळा ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाची असल्याच ऑनलाइन सेट्अप व शिक्षकांचे पगार शासनाने अदा करावेत व स्व. महेंद्र मेश्राम यांच्या कुटुंबियांना शासनाने मदतीचा हात द्यावा -मेस्टा ची मागणी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २५४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज २५४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo