Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात

ठाणे – सुशीलकुमार सावळे

गेल्या काही दिवसापासून कोविड १९ विरोधात लढणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आज रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी परतले आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात करत हा शरद पवारांचा शिष्य आणि ठाणेकर योद्धा आज अखेर घरी परतला आहे.
सर्वपक्षीय मित्रमंडळीमधून समाधान व्यक्त होत आहे.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना विषाणूला हरवल्यामुळे आत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आपण देखील कोरोनाला हरवू शकतो. असा विश्वास नक्कीच निर्माण होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक करताय वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टनसिंगचे कार्य!

Next Post
नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक करताय वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टनसिंगचे कार्य!

नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक करताय वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टनसिंगचे कार्य!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo