Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा

जळगाव:गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाची सांगता करत
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापिका सौ. नीलिमा चौधरी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आणि विद्यार्थ्यांना गुरूंप्रती आदर दाखवण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुंच्या चरणी वंदन करीत, गुरु वंदना सादर केली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, नाटक आणि भाषणांच्या माध्यमातून गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षकांना सन्मान देण्यात आला. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि शिक्षणात गुरुंच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे आभार मानले आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे सांगितले.

गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गुरूंप्रती आदरभाव वाढला असून, त्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक

Next Post

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo