Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च चइ- महाविद्यालयात आज राष्ट्रीय गणित दिवस तसेच श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त भारतात २२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रम महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. भारतीयांचा गणितामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. जसा आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला तसाच श्रीनिवास रामानुजन यांचा नंबर थेअरी व ळपषळपळींश ीशीळशी मध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. रामानुजन यांनी त्यांचे गणितामधील काम त्यांच्या कठीण परिस्थितीत सुद्धा चालूच ठेवले. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत व जिद्दीने काम करायला हवे असे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

याप्रसंगी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित अनिमेटेड क्लिप दाखवण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी व पंचनामे करण्यात येणार

Next Post

राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

Next Post
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून माजी सैनिक पाल्यांना अर्ज करण्याचे आवाहन

राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo