Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गौरव भोळे यांना पूज्य साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/03/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील शिक्षक गौरव सुभाष भोळे यांना अखिल भारतीय भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या केंद्रीय प्रचार कार्यालय गुरुकुंज आश्रम जि.अमरावती (महाराष्ट्र) यांच्या वतीने पूज्य साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
याबद्दल श्री.गौरव भोळे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.संस्थेचे अध्यक्ष-श्री.बापूसाहेब विजय कोल्हे, चिटणीस श्री.अवधूत पाटील, उपचिटणीस श्री.एस.डी.खडके सर, मुख्याध्यापिका सौ.जे.आर.गोसावी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.ए.व्ही.ठोसर सर, पर्यवेक्षक श्री.एच.जी.काळे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मयूर देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Next Post

समता सैनिक दलाचा जिल्हा प्रबोधन मेळावा रद्द-जिल्हाध्यक्ष-विजय निकम

Next Post

समता सैनिक दलाचा जिल्हा प्रबोधन मेळावा रद्द-जिल्हाध्यक्ष-विजय निकम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo