Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य

मुंबई, दि. 3 : केंद्र शासनाने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य या योजनेकरिता पहिल्या हफ्त्याचा दुसरा टप्पा म्हणून 44,44,37,000 इतका निधी वितरीत केला आहे. त्यापैकी केंद्र हिस्सा 30,55,63,000 तर राज्य हिस्सा 20,37,08,667 इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

सन 2021-23 मध्ये राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्ग केंद्र हिस्सा करिता 188,50,00,000 तसेच राज्य हिस्सा 125,67,00,000 इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीमधून उर्वरित केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्सा 125,67,00,000 इतकी तरतूद अर्थसंकल्पीय करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय केलेल्या तरतूदीमधून उर्वरीत केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्सा निधी वितरित करण्यात आला आहे.

सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (MSRLM) विशेष घटक योजनेखाली अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (SOP) अर्थसहाय्य या योजनेचा केंद्र हिस्सा  रु.१३,८८,७४,०००/- (रुपये तेरा कोटी अठ्ठयाऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार फक्त) व केंद्र हिस्सा समरूप राज्य हिस्साकरिता अर्थसंकल्पीत तरतूदीतून रु.९.२५,८२.६६६/- (रुपये नऊ कोटी पंचवीस लाख ब्‍याऐंशी हजार सहाशे महाराष्ट्र फक्त) असा एकूण रु.२३.१४.५६.६६६/- (रुपये तेवीस कोटी चौदा लाख छपन्न हजार सहाशे सहासष्ट फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.DS) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शनिवार व रविवारी देखील प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती स्विकारल्या जाणार

Next Post

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

Next Post
ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo