Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ठोस आराखडा करावा -अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

मुंबई(प्रतिनिधी)- ग्रामीण महिलांच्या बचतगटांना दरमहा किमान 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळावे यादृष्टीने ठोस आराखडा तयार करण्यात यावा. इतर राज्यातील आदर्श उदाहरणांचा अभ्यास करून आपल्या जिल्ह्यात प्रयोग करावेत, असे आवाहन ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.राज्यभरातील प्रकल्प संचालक आणि उपायुक्त यांच्या दोन दिवसीय निवासी परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. कुमार बोलत होते.

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याने आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील क्षमता तपसाव्यात, त्यांना विपनणासाठी मदत करावी. ऑनलाईन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ बचतगटांना उपलब्ध होत आहेत. त्यासाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग चे बचत गटांना नियमित प्रशिक्षण दिले जाण्याची व्यवस्था करावी, ग्रामीण बचतगटांच्या महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात.

जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर काम करणाऱ्या यंत्रणांनी आणखी जबाबदारीने काम करून उमेद अभियान राष्ट्रीय स्तरावर सर्वात पुढे राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 5 लाखापेक्षा जास्त बचत गटांचे जाळे उभे केल्याबद्दल यंत्रणेचे त्यांनी कौतुकही केले.

यावेळी अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण डॉ राजाराम दिघे, उपसचिव श्री. प्रवीण जैन, उपसचिव पंडित जाधव, अभियानाचे अतिरिक्त संचालक श्री. परमेश्वर राऊत हे उपस्थित होते. अवर सचिव श्री. धनवंत माळी यांनी आभार मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वी. पाटील विद्यालयात बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी व डॉ.राजेंद्र प्रसाद जयंती साजरी

Next Post

सहानुभूतीने मानसिक अपंगत्व देण्यापेक्षा उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्य कर्तव्य -नेत्रतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo